वृत्तसंस्था, मुंबई
अजय देवगणचा ‘रेड’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवलाय. तरण आदर्श यांनी ट्विट करून ‘रेड’चं कौतुक केलयं. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलयं.
अजय देवगण या चित्रपटामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इमानदार ऑफिसरच्या भूमिकेमध्ये साकारत आहे. अजयच्या जोडीला इलियाना डिक्रुज आहे. इलियानाने यामध्ये अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाची कहाणी सत्यकथेवर आधारित आहे. अजयच्या भूमिकेचं नाव शरद प्रसाद पांडे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.