राहुल गांधींनी मराठीतून दिल्या शिवजंयतीच्या शुभेच्छा

राहुल गांधींनी मराठीतून दिल्या शिवजंयतीच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरद्वारे राहुल गांधीनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा!

असे ट्वीट करत शिवाजी महाराजांचा फोटोही राहुल गांधींनी शेअर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version