भाजपमध्ये ‘आशिकी’

भाजपमध्ये ‘आशिकी’

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

‘आशिकी’ चित्रपटामुळे गाजलेला अभिनेता राहुल रॉयने राजकारणात आपली इनिंग सुरु केली आहे. 

राहुल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. गाजलेल्या आशिकी चित्रपटात त्यांनी हिरोची भूमिका साकारली होती.

पण, हा चित्रपट सुपरहीट ठरल्यानंतरही त्यांचं फिल्मी करिअर काहीसं अपयशीच ठरलं. भाजप नेते विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

मोदी आणि अमित शाह देशाला पुढे नेतायत आणि त्यामुळेच मी प्रभावित झाल्याचं राहुल रॉय यांनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version