राहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर

राहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काँग्रेस नेते राहुल गांधी हे शुक्रवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये परभणी जिल्ह्यात शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही भेट देणार आहेत.

 

 

तसेच नांदेड महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी दोन्ही ठिकाणी तयारी जोरात सुरु आहे. या दौऱ्यात शेतकरी आत्महत्या, नोटबंदीमुळे शेतकऱ्यांची झालेली अडचण या मुद्द्यावर राहुल गांधी बोलण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version