गुजरात निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची शक्यता

गुजरात निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातमधील आपल्या झंझावाती प्रचाराने भाजपसह अन्य विरोधकांचे लक्ष वेधून घेणारे राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कधी विराजमान होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. याबद्दल अनेकदा चर्चा आणि शक्यताही व्यक्त झाल्यायेत. मात्र, आता या सगळ्याला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बैठक बोलावलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version