राहुल गांधींनी घेतले सोमनाथ मंदिराचे दर्शन

राहुल गांधींनी घेतले सोमनाथ मंदिराचे दर्शन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरात विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर निघाले आहेत.

शनिवारी ते गुजरातमध्ये पोहोचले. यावेळी राहुल गांधींनी सर्वप्रथम गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले.

सोमनाथ मंदिरात पूजादेखील केली. त्यानंतर गुजरातमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे 77 आमदार आणि पक्षनेत्यांसह ते बैठकही घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version