‘15 वर्षांत करणार अमेठीचा कायापालट’, राहुल गांधींचं आश्वासन

‘15 वर्षांत करणार अमेठीचा कायापालट’, राहुल गांधींचं आश्वासन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आपला मतदारसंघ असलेल्या अमेठीला पुढील 15 वर्षांमध्ये सिंगापूर, कॅलिफोर्नियाप्रमाणे विकसित करण्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिलं असून गांधींनी हे वक्तव्य येथील एका शाळेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना केलं.

राहुल गांधींनी यावेळी केंद्र शासनाने मोठे प्रकल्प अडवून राज्याची प्रगती थांबवल्याची टीकाही यावेळी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version