अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव चर्चेत

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव चर्चेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे.

 

क्लॅरेवेट ऍनालिटिक्स या संस्थेनं नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली आणि त्यामध्ये रघुराम राजन यांच्या नावाचा समावेश आहे.

 

कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version