जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यात समान पाणी पुरवठा योजनेसाठी चढ्या दराने खरेदीच्या निविदा मंजूर करण्याचा घाट पुन्हा एकदा घालण्यात येत आहे.
या निविदा मंजूर झाल्यास पुणेकरांचे किमान सातशे कोटी रूपयांचे नुकसान होणार असल्याचा आक्षेप घेत पुणेकरांचा एक रूपयादेखील वाया जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत भाजपचेच सहयोगी खासदार संजय काकडे यांनी घेतलाय.
काकडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही भूमिका जाहीर केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.