स्वंयपाकीणीनं सोवळं मोडलं म्हणून पोलिसांत तक्रार दाखल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

स्वंयपाकीणीनं सोवळं मोडलं म्हणून पोलिसांत तक्रार दाखल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज,पुणे

 

‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून सोवळे मोडल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे हवामान विभागाच्या माजी संचालिका असलेल्या डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

 

घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली. तर, दुसरीकडे डॉ. मेधा खोले यांच्याविरुद्धही निर्मला यादव यांनी तक्रार दाखल केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version