पुण्यात बिबट्यांचा थैमान

पुण्यात बिबट्यांचा थैमान

जय महाराष्ट्र न्यूज,पुणे

पुण्यातील शिरूर तालुक्यात सध्या बिबट्याने हैदोस घातला आहे. येथील चांडोह गावातील ग्रामस्थ बिबिट्यामुळे दहशतीखाली आहेत.

या गावात दोन  बिबट्यांनी ही दहशत पसरवली आहे. सिंधू तांबे या मेंढपाळासह त्याच्या एका घोड्याचा आणि दोन मेंढ्यांचा या बिबट्यांनी

बळी घेतलवा आहे.

यामुळे चांडोह गावचे नागरीक भयभीत झाले आहेत. परंतु, वनविभागाकडून मात्र, फक्त बघ्याच्याच भूमीकेत दिसत आहे.

या बिबट्यांना पकडणयासाठी वन विभागाने अद्याप कोणतीही हालचाल केलेली नसल्याची तक्रार येथील संतप्त ग्रामस्थ करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version