पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिवळ्या पट्टी मागे वाहनं गेल्यानंतर ती मोफत सोडावीत, असा आदेश द्रुतगती मार्गावर टोल नाक्यांकडून धुडकावला जात आहे.

उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा भल्या मोठ्या रांगा आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचा हा परिणाम आहे. जवळपास एका वाहनाला टोलची पावती फाडण्यासाठी तब्बल वीस मिनिटं प्रतीक्षा करावी लागत आहे. यासाठी पुणे साईडचे तीन टोल बूथ मुंबईसाठी खुले करण्यात आलेत. मात्र तरीही शासनाच्या नियमानुसार तीन मिनिटांत वाहनं टोल पास करू शकत नाहीत…!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version