असा असणार पुणे मेट्रोचा मार्ग; नवा व्हिडीओ प्रदर्शीत

असा असणार पुणे मेट्रोचा मार्ग; नवा व्हिडीओ प्रदर्शीत

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. पुणे मेट्रो कशी असणारे यासंदर्भात पुणे मेट्रोकडून पहिला व्हिडीओ प्रदर्शीत कऱण्यात आलाय. यात वनाज ते धान्य गोदाम स्थानकापर्यंत मेट्रो कोणत्या मार्गाने जाणार हे दाखविण्यात आले आहे. पुणे मेट्रोचा नवा व्हिडीयो प्रदर्शीत करण्यात आल्यामुळे पुणे मेट्रोचा मार्ग सुकर झाल्याचं चित्र निर्माण झालंय.

गेल्याच आठवड्यात ‘वनाज ते रामवाडी ‘ मार्गावरील मेट्रो मार्ग आता चांदणी चौकातील प्रस्तावित ‘शिवसृष्टी ते रामवाडी’ असा असणार असल्याची घोषणा झाली होती. त्यामुळे मेट्रोचे काम पूर्ण होऊन त्यातून प्रवास कधी कार्य येईल याबाबत पुणेकर उत्सुक आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version