पुणे-लोणावळा ट्रेनमध्ये राडा

पुणे-लोणावळा ट्रेनमध्ये राडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या लोकलमधल्या मारहाणीच्या घटना तशा आपणा सर्वांसाठी नवीन आहेत.

 

मात्र, आता फक्त मुंबई लोकलच नव्हे, तर पुणे-लोणावळा ट्रेनमध्येही राडा पाहायला मिळाला आहे.

 

या ट्रेनमधल्या एका व्यक्तीला 4 तरुणांनी बेदम मारहाण केली. देहूरोड स्टेशनवरील ही घटना आहे.  

 

मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आता रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version