जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील लोहगावं विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच नाव देण्यात यावं, अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीनें करण्यात आलीय.
लोहगावं हे संत तुकाराम महाराजांचे आजोळ असल्याने तसेच, लोहगावं येथे तुकाराम महाराजांचे बरेच दिवस निवास आहे.
लोहगावं येथील विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.