पुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान…

पुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विधान सभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे, 258 ग्रामपंचायतीमधील 456 रिक्त पदासाठी मतदान होणार असून गाव कारभाराचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. 

 

आज सकाळी 7.30 पासून मतदानाला सुरुवात झाली असून सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. आजची ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक निवडणूक केंद्रावर पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या मतदानाची मतमोजणी 28 मे या तारखेला होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version