परत या, परत या, गिरीश बापट परत; काँग्रेसची पोस्टरबाजी

परत या, परत या, गिरीश बापट परत; काँग्रेसची पोस्टरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

परत या, परत या, गिरीश बापट परत या… ही घोषणाबाजी आहे पुणे काँग्रेसची.

 

गिरिश बापटांच्या विरोधात काँग्रेसनं खोचक पोस्टरबाजी केली.

 

पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर काँग्रेसकडून गिरिष बापटांविरोधात पोस्टर्स लावण्यात आली.

 

कचऱ्याच्या प्रश्नावर गिरीश बापट यांच्यावर पोस्टरबाजीतून खोचक टीका करण्यात आली. प्रिय बापट साहेब, तुमच्यावर कोणीही रागावणार नाही. कचऱ्याचा प्रश्न मिटलाय. त्यामुळे आम्ही

तुमची आतुरतेने वाट पाहतोय अशी खोचक टीका यात करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version