पुणे : पुण्यात नवी पेठ येथील गांजवे चौकातल्या ग्रंथालयाला आग लागली. अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग लागल्यामुळे अनेक पुस्तकांचे नुकसान झाले आहे. गांजवे चौकातल्या ग्रंथालयात अनेक विद्यार्थी नियमित अभ्यासाकरिता तसेच वाचनासाठी येतात. या विद्यार्थ्यांचेही नुकसान झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.