सांस्कृतीक शहर म्हणुन ओळख असलेल्या पुण्यात घडली माणुसकीला लाज आणणारी घटना

सांस्कृतीक शहर म्हणुन ओळख असलेल्या पुण्यात घडली माणुसकीला लाज आणणारी घटना

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

सांस्कृतीक शहर म्हणुन ओळख असलेल्या पुण्यात चाललंये तरी काय? पुण्यात माणुसकीला लाज आणनारी घटना उघडकीस आलीये.

पुणे नगर महामार्गावर एक धक्कादायक घटना घडलीय. तीन मद्यपी तरुणांनी भर रस्त्यात मुलीला मारहाण केलीय. ही सर्व घटना पाचवा मैल उप्पाला हॉटेल शेजारी परिसरात घडलीय.

मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात मद्यधुंद अवस्थेतील तरुण मारहाण करत असल्याचं दिसतंय. त्या तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version