मोक्षदायिनी चतु:श्रृंगी देवी

मोक्षदायिनी चतु:श्रृंगी देवी

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

 

पुण्यात असलेलं चतु:श्रृंगी देवीचं मंदिर महाराष्ट्रातील देवींच्या काही प्रमुख मंदिरांपैंकी एक मानलं जातं.

 

सेनापती बापट मार्गावरच्या उंच टेकडीवर चतु:श्रृंगी देवीचं मंदिर वसलेलं आहे.

 

मंदिराची उंची 90 फिट उंच असुन ते साधारण 125 फिट विस्तीर्ण आहे.

 

देवीच्या दर्शनास जाण्यासाठी शंभरहुन अधिक पायऱ्या चढाव्या लागतात.

 

नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणाऱ्या चतु:श्रृंगी देवीला अंबरेश्वरी या नावानेही ओळखले जाते.    

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version