भाजपच्या विजयानंतर पुण्यात ‘एव्हरी डे इज नॉट काक-डे’ चा फलक

भाजपच्या विजयानंतर पुण्यात ‘एव्हरी डे इज नॉट काक-डे’ चा फलक

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये सत्ता मिळणार नाही.

असा दावा करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर देणारे पुण्यातील पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे हे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तोंडघशी पडलेयेत. तसेच, अंदाज चुकल्यामुळे फलकाच्या माध्यमातून काकडे यांची खिल्लीही पुणेकरांनी उडविण्यास सुरुवात केलीये.

कावळ्याचे चित्र असलेला एक फलक लावून ‘एव्हरी डे इज नॉट काक-डे’ असा सूचक उल्लेख असलेला फलक शहराच्या मध्यवर्ती भागात लागलेयेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version