पुणेकरांचा विमान प्रवास महाग होणार

पुणेकरांचा विमान प्रवास महाग होणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

विमानाच्या लँडिंग आणि पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांचा विमानप्रवास महागणाराय.

विमान कंपन्यांना लोहगाव विमानतळावर ही शुल्क वाढवण्यात आलीय. यंदापासून नव्याने आकारण्यात येणाऱ्या ‘यूजर डेव्हलपमेंट फी’मुळे तिकीट वाढीत भर पडणार असून ही ‘फी’ थेट प्रवाशांच्या खिशातून वसूल केली जाणार आहे.

येत्या एक डिसेंबरपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version