प्रियंका-कतरिना काढणार म्हशीचे दूध?

प्रियंका-कतरिना काढणार म्हशीचे दूध?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलिवूडचे कलाकार तुम्हाला गाई-म्हशीचे दूध काढताना दिसले तर?  आणि त्यात प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफ जर म्हशीचे दूध काढताना दिसल्या तर. आश्चर्य वाटले ना?

मात्र, सरकार सध्या तसा विचार करत आहे. राज्यातील आरेची उत्पादने आणि शाशकीय दूध योजनाच्या वाढीसाठी सरकार सेलिब्रेटींना ब्रँड अॅम्बिसिडर बनवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या व्यवसायाकडे प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.

सेलिब्रेटींना ब्रँड अॅम्बिसिडर होण्यासाठी कतरिना असो प्रियंका असो वा अमीर खान असो याना लेटर पाठवणार असल्याची माहितीही जानकर यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version