वृत्तसंस्था, मुंबई
नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रिया वॉरियरचा नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. एका प्रसिद्ध चॉकलेट ब्रांडच्या जाहिरातीत ती झळकणार आहे. IPL सुरु असताना ही जाहिरात लाँच होउ शकते.
आपल्या पहिल्या व्हिडिओने तरुणांना घायाळ करणाऱ्या प्रियाची जादू या जाहिरातीतही चालली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.