अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला.

 

या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version