नाशिकमध्ये भाज्यांचे दर कडाडले

नाशिकमध्ये भाज्यांचे दर कडाडले

गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिक मध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. यात प्रामुख्याने टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. किलो मागे १४० रुपये इतका दर टोमॅटोला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी आम्हाला खूप फायदा होतो असे नाही, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी टोमॅटो आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते त्यामुळे आता फक्त दर वाढल्याने नुकसान भरून निघत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version