वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय. ट्रिपल तलाकसाठी नाही. त्यामुळे संसदेत राम मंदिरासाठी कायदा व्हायला हवा अशी सल्ला वजा टीका विश्व हिंदु परिषदेचे नेते डॉक्टर प्रविण तोगडीया यांनी केलीय.
ट्रिपल तलाक संदर्भात कायदा करणं हा सरकारचा विषय आहे. मात्र, ज्यासाठी जनतेनं तुम्हाला निवडुन दिलय ते आधी करा. त्यामुळे राम मंदिरासाठीचा प्रश्न मोकळा हाईल अस वक्तव्य त्यांनी यावेळी केलय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.