“शेतकऱ्यांच्या परिस्थितीला शेतकरी स्वतः जबाबदार”; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

“शेतकऱ्यांच्या परिस्थितीला शेतकरी स्वतः जबाबदार”; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

 

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलंय.

सध्याच्या शेतरकऱ्यांच्या परिस्थितीला शेतकरी स्वतःच जबाबदार असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version