जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई
महाराष्ट्रात पोस्टाचा घोटाळा समोर आला आहे. महाराष्ट्रात पोस्ट भरतीत मराठी न येणाऱ्या उमेदवारांना 80% असल्याचे समोर आले आहे. यात हरियाणा,बिहार,राजस्थान ,उत्तरप्रदेश या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आणि अनेक उमेद्वारांचे पत्ते एकाच विभागातील आहेत. यात 2,434 पैकी 1224 उमेदवारांची निवड संशयास्पद आहे.
या पार्श्वभूमीवर भरतींचे कंत्राट दिलेल्या मणिपाल कंपनीविरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंपनीच्या संचालकांच्या अटकेस स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार दर्शवला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.