प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि मुख्य सचिवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीक विम्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 जुलै 2017

पर्यंत होती.

 

मात्र, ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या घोळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज जमा करायचे राहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले

जाणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version