…अन् पंतप्रधान मोदींना आपला आनंद लपवताच आला नाही

…अन् पंतप्रधान मोदींना आपला आनंद लपवताच आला नाही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले..या दोन्ही ठिकाणी भाजपला बहुमत मिळणार, हे जवळपास स्पष्ट झालंय. पंतप्रधान मोदींना आपला विजयाचा आनंद लपवताच आला नाही.

भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी संसदेत प्रवेश करताना विजयाचे चिन्ह दाखवून आनंद व्यक्त केलाय.

गुजरातमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा सत्ता कायम राखलीय. तर, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version