रस्त्यावर अस करताना आढळलात तर थेट जेल मध्ये होईल रवानगी

रस्त्यावर अस करताना आढळलात तर थेट जेल मध्ये होईल रवानगी

जय महाराष्ट्र न्यूज,कोल्हापूर

 

कोल्हापूर परिक्षेत्रात गांधी जयंती दिनी एक नवीन कायदा लागू करण्यात आला आहे.

 

जर एखादी व्यक्ती रस्त्यावर मूत्रविसर्जन किंवा शौच करताना आढळली तर त्या व्यक्तिची रवानगी थेट पोलीस ठाण्यात होणार आहे.

 

त्यामुळे रस्त्यावर मूत्रविसर्जन आणि शौच करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही.

 

कोल्हापूरातील एका कार्यक्रमात बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या नव्या कायद्याविषयीची माहिती दिली.

 

शिवाय त्यांनी या संबंधीचे आदेश रेंज मधील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version