मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.

 

पुण्यातील मुंढवा परिसरातील हॉटेलमधली ही घटना आहे. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर तरूण आणि त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणींना मारहाण करण्यात आली.

 

यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले.

 

दरम्यान, या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन आरोपी फरार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version