फोटोतून समोर आली घाटकोपरच्या दुर्घटनेची दाहकता

फोटोतून समोर आली घाटकोपरच्या दुर्घटनेची दाहकता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथेही घटना घडली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची दाहकता या फोटो मधून दिसत आहे.

 

या ह्रुदयद्रावक फोटो आहे या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या आणि आई आणि अवघ्या लहान बाळाचा दुर्दैवी अंत.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली घटनास्थळी भेट

याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत – मुख्यमंत्री

दोषींवर कठोर कारवाई केली जाणार – मुख्यमंत्री

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार – मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version