‘पीएचडीधारक कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात’ शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे

‘पीएचडीधारक कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात’ शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील जवळपास निम्मे,अर्धे पीएचडीधारक हे संशोधन करून नाही तर कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात. असा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

 

पुण्यात भारती विद्यापीठ पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी विनोद तावडे यांनी पीएचडीतील गैरकारभाराचा खुलासाच केला. खरंखोटं काय आहे माहित नाही. पीएचडी ही कॉपीपेस्ट तरी आहे.

 

प्राचार्य होण्यासाठी आहे तर कुठे पगारवाढ होण्यासाठी तरी आहे. संशोधन हे नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे असा धक्कादायक खुलासा विनोद तावडे यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version