पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ!

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.

 

पेट्रोल एक पैसा प्रति लीटर रुपये तर डिझेल 44 पैसे प्रति लीटरने महाग झाले.

 

मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.  यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती.

 

पेट्रोल प्रति लीटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी

झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version