पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वसामान्य नागरिकांसाठी कायमचा चिंतेचा विषय ठरले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत असतात. हे दर केवळ वाहनांच्या इंधनासाठीच नाही, तर महागाईवरही मोठा प्रभाव टाकतात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार, स्थानिक कर आणि इतर घटक यांच्या आधारे पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित होतात. सकाळी सहा वाजता, महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर केले जातात.
तसेच तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP डीलर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवू शंकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP डीलर कोड पाठवू शकतो. आज, 18 डिसेंबर 2025 रोजी, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. त्यानुसार तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दरात काय बदल झाले जाणून घ्या.
शहर – पेट्रोल (प्रति लिटर) – डिझेल (प्रति लिटर)
नवी दिल्ली- ९४.७२ ८७.६२
मुंबई- १०४.२१ ९२.१५
कोलकाता- १०३.९४ ९०.७६
चेन्नई- १००.७५ ९२.३४
अहमदाबाद- ९४.४९ ९०.१७
बेंगळुरू- १०२.९२ ८९.०२
हैदराबाद- १०७.४६ ९५७०
जयपूर- १०४.७२ ९०.२१
लखनौ- ९४.६९ ८७.८०
पुणे- १०४.०४ ९०.५७
चंदीगड- ९४.३० ८२.४५
इंदूर- १०६.४८ ९१.८८
पटना- १०५५८ ९३.८०
सुरत- ९५,०० ८९.००
नाशिक- ९५,५० ८९.५०
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.