इंधन दरवाढीची मालिका सुरुच!

इंधन दरवाढीची मालिका सुरुच!

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढीची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीय. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे.

पेट्रोल 15 तर डिझेल 7 पैशांनी वाढले. मुंबईत पेट्रोल 89.44 तर डिझेलसाठी 78.33 रुपयांपर्यंत गेले तर पुण्यात पेट्रोल 89.31 रुपये आणि डिझेल 77 रुपयांवर गेलं आहेे. त्यामुळे इंधन दरवाढीची ही मालिका थांबणार तरी कधी असा प्रश्न आता सर्व सामान्यांना पडतोय.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच

“इंधन दरवाढीला काँग्रेसच जबाबदार!” दानवेंचा अजब आरोप

सलग सतराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version