मुख्यमंत्री-अजित पवारांचे एकाच विमातून टेक ऑफ आणि लँडिंग!

मुख्यमंत्री-अजित पवारांचे एकाच विमातून टेक ऑफ आणि लँडिंग!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संग नको, असं सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मंगळवारी खुद्द मुख्यमंत्र्यांसोबतच औरंगाबादेतील एक विवाहसोहळ्यास हजेरी लावली.

ते मुंबईहू एका विशेष विमानानं औरंगाबादेत गेले आणि तेथून एकत्र परतलेही.

राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही, असं जाहीर करणाऱ्या अजित पवार यांना आठवडाभरातच मुख्यमंत्र्यांचा संग प्रिय झाला, हे विशेष.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version