नवी मुंबईत शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

नवी मुंबईत शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांनी आंदोलन केले. एसएससी बोर्डमधून थेट सीबीएससी बोर्डमध्ये विद्यार्थ्यांना स्थलांतरित केल्यामुळे पालकांनी आंदोलन पुकारले आहे. शाळेच्या या मनमानी कारभाराचा पालकांनी निषेध नोंदवला. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने देखील सक्रिय पाठिंबा दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version