जय महाराष्ट्र न्यूज, बीड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मोठ वादंग सुरू असल्याचं चित्र बाहेर आहे.
मात्र, असे कोणतेही मतभेद आमच्यात नाही, अस पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
बीडमधील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.