पंकजा मुंडेंनी ‘त्यांच्यासह’ साजरी केली दिवाळी

पंकजा मुंडेंनी ‘त्यांच्यासह’ साजरी केली दिवाळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील आनंद निकेतनमधील अनाथ मुलांसोबत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवाळी साजरी केलीय.

तिथल्या अनाथ मुलांनी ज्या प्रेमानं त्यांचं स्वागत केलं ते पाहून पंकजाताई अतिशय आनंदून गेल्या होत्या. त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्यायंत.

गेली 9 वर्ष मी अशा प्रकारे दिवाळी साजरी करतेय तुम्हीही करा असं आवाहन यावेळी पंकजा मुंडेंनी केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version