जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ सदस्यांना पंकजा मुंडेंचा दिलासा

जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ सदस्यांना पंकजा मुंडेंचा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

पक्षादेश डावलल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवलेल्या बीडच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलासा दिलाय. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस गटाच्या पाच आणि आमदार जयदत्त क्षीरसागर समर्थक सदस्याला दिलासा मिळाला आहे.

बीड जिल्हा परिषदेत अपात्र ठरलेल्या सहाही सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली होती. पंकजा मुंडेंच्या ताब्यात जिल्हापरिषद असल्याने त्यांनी भाजपला थेट सहकार्य करणाऱ्या पाच आणि क्षीरसागर समर्थक एका सदस्याला दिलासा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरित स्थगिती देलेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version