लोकनेते गोपीनाथ मुंडे हे लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्तीमत्वं होते – पंकजा मुंडे

लोकनेते गोपीनाथ मुंडे हे लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्तीमत्वं होते – पंकजा मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

लोकनेते गोपीनाथ मुंडे हे लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्तीमत्वं होते. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंती निमित्त रहाटणी इथं लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समितीच्या वतीने ‘आठवणीतले मुंडे साहेब’या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.

यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पायलट रमीला लटपटे, विजय वडमारे, अंजिक्य गायकवाड यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version