पीक विम्याची मुदत वाढवून मिळणार; कृषीमंत्र्यांची माहिती

पीक विम्याची मुदत वाढवून मिळणार; कृषीमंत्र्यांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पीक विमा ऑनलाईन भरण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय.

 

मात्र, शनिवारी आणि रविवारी बँका सुरु असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. तसेच पीक विम्याची मुदत वाढवून मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री

पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

 

याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याची माहिती देखील फुंडकर यांनी दिल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version