पोलिस ठाण्यातच रंगला पत्त्यांचा डाव

पोलिस ठाण्यातच रंगला पत्त्यांचा डाव

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

पोलिस कर्मचारीच ड्युटीवर असतानाच पोलिस स्टेशनच्या इमारतीत जुगार खेळताना कॅमेरात कैद झालेत.

 

पंढरपूर मधील नातेपुते पोलिस स्टेशन मधील ही घटना रोहिदास रणदिवेंनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केली.

 

रणदिवे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ASI राजाराम शिंदे आणि ठाणे अम्मलदार अस्लम काझी हे पत्ते केळताना दिसले, त्यावेळी रणदिंवेंनी

पोलिसांना याबद्दल विचारणा केली असता, त्यांच म्हणणं ऐकुन न घेता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी पोलिस स्टेशन मधून पिटाळण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version