जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
पंढरपूरच्या अमर हॉटेलमध्ये एका तरुणानं पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर शहरात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय.
या तरुणाची चौकशी सुरु आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. हा तरुण पिस्तुलाचा धाक दाखवत हॉटेल मालकाकडे पैशांची करत होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.