पालघरमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील २५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
पालघरमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील २५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सरकारी डॉक्टरांच्या मदतीने विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version