रात्रीच्या वेळेस गुरांना गुंगीचं इंजेक्शन द्यायचे अन्…

रात्रीच्या वेळेस गुरांना गुंगीचं इंजेक्शन द्यायचे अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघरमध्ये गुरं चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत.

रात्रीच्या वेळेस गुरांना गुंगीचं इंजेक्शन देऊन ही टोळी चोरी करत होती.

पालघर जिल्ह्यातल्या पाम गावात गुरं चोरण्याची ही घटना सीसीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

पोलिसांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version