झेडपीच्या शाळेत गारेगार एसी

झेडपीच्या शाळेत गारेगार एसी

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघर जिल्ह्यातील पहिली वातानुकूलीत शाळा होण्याचा मान कामणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेने मिळवला.

 

ठाणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती विजय पाटील यांनी ही शाळा दत्तक घेऊन वातानुकूलीत केली.

 

वातानुकुलीत यंत्रणा बसवल्यामुळे या शाळांना नवा साज चढला. तसेच शाळेच्या सुशोभिकरणामुळे इथल्या आदिवासी पाड्यातील मुलांचा कल शिक्षणाकडे वाढेल, असं मत विजय पाटील

यांनी व्यक्त केेले.

 

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फारच बिकट अवस्था असते असं म्हणणाऱ्या लोकांना या शाळेनं एक वेगळा आदर्श घालून दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version